चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून एकूण 06 किलो 44 ग्रॅम वजनाचा अंदाजे कि.रू. 30,22,500/- चा चरस हा अमली पदार्थ हस्तगत केले बाबत ➡ पोलीस ठाणे- ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई. ➡ वि.स्थां.गु.र.क्र. व कलम 162/2023, (460/2023) कलम 8 (क), 20 (क), 29 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 ➡️ गुन्हा घडला ता. व वेळ – दि. 27/09/2023 रोजी 00:25 वाजताच्या सुमारास ➡️ गुन्हा दाखल ता. व वेळ- 27/09/2023 रोजी 12:12 वाजता. ➡ फिर्यादीचे नाव – संजय सुखलाल आव्हाड पो.ह.क्र. 960159, नेमणूक ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई ➡ घटनास्थळ- पत्राचाळ, बिल्डिंग नंबर 8 च्या मागील कच्च्या रस्त्यावर, महाराष्ट्रनगर, मानखुर्द, मुंबई ८८. ➡ हकिगत- पो.उप.नि . नाणेकर यांना गुप्त बातमीदार यांचेकडून प्राप्त माहिती वरून यातील आरोपीत इसम यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून एकूण ६ किलो ४४ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ (किंमत अंदाजे रुपये ३०,२२,५००/- ) विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बेकायदेशीरित्या बाळगला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला व नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ➡ अटक आरोपी – 1) नदीम मोहम्मद इद्रीस शाह वय 30 वर्षे, व्यवसाय चालक, राठी एकता कॉलनी, रोड नंबर ९, शक्कर पीर, उरण, रायगड 2) अक्षय लक्ष्मण वाघमारे, वय २६, व्यवसाय मच्छीमार, राठी घर नं. ६५३, पिरवाडी, कातकरीवाडा, उरण, रायगड हस्तगत मुद्देमाल अं.कि.रु. 30,22,500/- चा 06 किलो 44 ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ अटक आरोपी याचा गुन्हे अभिलेख- निरंक तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक, शरद नाणेकर सदरची कारवाई मा. पोलीस सह आयुक्त, श्री. सत्य नारायण, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, श्री. हेमराजसिंह राजपूत, स.पो.आ. ट्रॉम्बे विभाग, श्री. हेमाडे, व.पो. नि. श्री. रवींद्र रणशेवरे तसेच पो. नि. (गुन्हे) फरीद खान, स.पो.नि. वायचळ यांचे मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे. तपास पथक 1) पो उप नि शरद नाणेकर, 2) पो.उप.नि. माळवदकर 3) म पो.उप. नि आव्हाड 4) स.पो.ऊ. नि.क्र. 30019/ धुमाळ, 5) पो. ह. क्र. 03-683/ लेभे 6) पो. ह. क्र. 960159/आव्हाड 7) पो. ह. क्र. 960298/ सावंत 8)पो.ना. क्र. 06-1683/ कासार, 9) पो.शि. क्र. 07-1154/ देशमुख 10) पो.शि. क्र. 09-3577/ खुटाळे 10) पो.शि. क्र. 09-3514/ सुरवसे. 11) पो.शि. क्र. 130289/पाटील. 12) म पो.शि. 13-0564/ वाळके आदरपूर्वक सविनय सादर ( रवींद्र रणशेवरे ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई.
३० लाख की चरस के साथ ड्रग्स माफिया को चेम्बूर ट्राम्बे मुंबई पुलिस ने किया गिरफ्तार
