३० लाख की चरस के साथ ड्रग्स माफिया को चेम्बूर ट्राम्बे मुंबई पुलिस ने किया गिरफ्तार
चरस हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून एकूण 06 किलो 44 ग्रॅम वजनाचा अंदाजे कि.रू. 30,22,500/- चा चरस हा अमली पदार्थ हस्तगत केले बाबत ➡ पोलीस ठाणे- ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई. ➡ वि.स्थां.गु.र.क्र. व कलम 162/2023, (460/2023) कलम 8 (क), 20 (क), 29 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम…
