नवी मुंबईत मानखुर्द पोलिस मुंबई पथकाच्या कथित बनावट कारवाईवरून खळबळ NGO अध्यक्ष के. कुमार यांचे गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणीनवी
🔴 नवी मुंबईत मानखुर्द पोलिस मुंबई पथकाच्या कथित बनावट कारवाईवरून खळबळNGO अध्यक्ष के. कुमार यांचे गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणीनवी मुंबई | प्रतिनिधीमुंबईतील मानखुर्द पोलिस ठाण्याच्या पथकाने नवी मुंबईत केलेल्या कथित कारवाईवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक संघटना Conscious Citizen Forum चे अध्यक्ष के. कुमार यांनी ही संपूर्ण कारवाई “बनावट” असल्याचा आरोप करत…
