सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्याचा प्रशंसनीय सामाजिक उपक्रम — वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी जिंकला नागरिकांचा आणि युवकांचा विश्वासनवी मुंबई :सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्याने सामाजिक दायित्वाचे
सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्याचा प्रशंसनीय सामाजिक उपक्रम — वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी जिंकला नागरिकांचा आणि युवकांचा विश्वासनवी मुंबई :सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्याने सामाजिक दायित्वाचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर करत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अरुण पवार यांनी केले. शांत, सजग, बुद्धिमान आणि जनहितैषी…
